मेगा ऑक्शनमध्ये दिसल्यानंतर शाहरूखच्या मुलांची चर्चा, एअरपोर्टवरील फोटो व्हायरल
मेगा ऑक्शन दरम्यान आर्यन आणि सुहाना दोघेही एअरपोर्टला दिसल्याने त्याचे फोटो व्हायरल झाले आहे

शाहरूख खानची मुलं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिसल्याने त्यांची अधिक चर्चा झाल्याचे पाहायला मिळाली कारण यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये शाहरूख गैरहजर राहिल्याने मेगा ऑक्शनची जबाबदारी मुलं पार पाडत असल्याची चर्चा आहे.
- शाहरूख खानची मुलं आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये दिसल्याने त्यांची अधिक चर्चा झाल्याचे पाहायला मिळाली कारण यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये शाहरूख गैरहजर राहिल्याने मेगा ऑक्शनची जबाबदारी मुलं पार पाडत असल्याची चर्चा आहे.
- मेगा ऑक्शनमध्ये आर्यन दिसल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाल्याचं देखील पाहायला मिळालं, कारण त्याच्या एका चाहत्याने शेर का बेडा आ गया असं सोशल मीडियावरती म्हणटलं होतं.
- सुहाना आणि आर्यन एकत्र दिसल्याने दोघांच्या चाहत्यांनी त्यांना नव्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
- आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यापासून इतरत्र म्हणजेचं सार्वजनिकरित्या कधीही दिसला नव्हता. तो दिसल्याने चाहत्यांना अधिक आनंद झाल्याचे पाहायला मिळाले.
- आर्यनला ड्रग्ज प्रकऱणात अटक झाल्यानंतर त्याला 1 महिना जेलमध्ये राहावं लागलं होत. त्यावेळी शाहरूखला अधिक त्रास झाल्याचे सगळ्यांनी पाहिले, तसेच मुलाला भेटून त्यांनी धीर दिल्याचे देखील पाहायला मिळाले.
- मेगा ऑक्शन दरम्यान आर्यन आणि सुहाना दोघेही एअरपोर्टला दिसल्याने त्याचे फोटो व्हायरल झाले आहे.
- त्याच्या हातात त्यांच्या बॅग आहेत, तसेच दोघांनीही मास्क घातल्याचे पाहायला मिळत.







