Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांना थेट तुरुंगवास…टॅरिफमुळे दणका बसताच काय काय घडू शकतं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर लागू केलेला टॅरिफ बेकायदा असल्याचे तेथील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते का, असे विचारले जात आहे.

| Updated on: Feb 21, 2026 | 4:58 PM
1 / 5
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी 100 पेक्षा जास्त देशांवर टॅरिफ लावला होता. आता हाच टॅरिफ अवैध असल्याचे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा निर्णय म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का असल्याचे बोलले जात आहे.

2 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेला टॅरिफ हा अवैध आणि बेकायदेशीर आहे, असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळेच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कारवाई होणार का? कायद्यात नेमकी काय तरतूद आहे? हे जाणून घेऊ या..

3 / 5
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष स्थानी आहेत. त्यांच्याकडे सर्वात मोठी शक्ती आहे. असे असले तरीही डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच सर्वकाही असा प्रकार तेथे नाही. ट्रम्प यांच्या आदेशावरही आक्षेप घेता येतो. डो

4 / 5
नाल्ड ट्रम्प एखाद्या प्रकरणात दोषी ठरल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते. अमेरिकेच्या संविधानातील  के आर्टिकल 1, सेक्शन 3,  क्लॉज 7 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो.

5 / 5
माजी राष्ट्राध्यक्षांविरोधातही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तसेच दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा सुनावली जाऊ शकते.  राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव असेल तसेच माजी राष्ट्राध्यक्षांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो,त्यांना शिक्षाही होऊ शकते.