गाढवांचा पोळा कधी पाहिला का? ‘या’ ठिकाणी बैलांऐवजी साजरा करतात गाढवांचा पोळा

सोलापुरात अनेक वर्षांपासून गाढवांचा पोळा साजरा केला जातो. यंदाही अगदी उत्साहात हा पोळा साजरा करण्यात आला आहे.

| Updated on: Jun 22, 2024 | 3:18 PM
1 / 6
सोलापूरच्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागात बैल पोळ्याप्रमाणे कारहुणनी सण साजरा केला जातो.

2 / 6
गाय-बैल यांच्याबद्दल वर्षभर करत असणाऱ्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो

3 / 6
बैलपोळ्याप्रमाणे सोलापुरात गाढवांचा पोळा सण साजरा केला जातो. घर बांधकामाचे ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो.

4 / 6
वर्षभर गाढवांनी केलेल्या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाढव मालक हा सण साजरा करतात.

5 / 6
त्यामुळे गाढवांना शहरभर मुक्त सोडलेले असते. मात्र हा सण साजरा करण्यासाठी गाढव मालक हे मोकळे सोडण्यात आलेल्या गाढवांना एकत्र आणतात.

6 / 6
सर्व गाढवांना स्वच्छ अंघोळ घातली जाते, गाढवांना रंगरांगोटी करून त्यांची आरती केली जाते. त्यासोबतच त्यांना नैवेद्य देखील दाखवण्यात येतो.