PHOTO | ठाणे, पालघरमध्ये शेतकरी-कामगार कायद्याविरोधात हजारोंचा एल्गार

केंद्र सरकारने केलेल्या कामगार आणि शेतकरी कायद्याविरोधात आज ‘संविधान दिना’चं औचित्यसाधून हजारो कामगारांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात जोरदार आंदोलन केलं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:10 PM, 26 Nov 2020
या आंदोलनात डहाणूतून 6000, तलासरीमधून 5500, शहापूरमधून 5000, वाडा तालुक्यातून 3500, विक्रमगड येथून 3000, जव्हारमधून 2500 आणि पालघरमधून 1500 कामगारांनी भाग घेतला.