बारावीनंतर नोकरीचे टेन्शन, मग थेट करा ‘या’मध्ये करिअर, नक्कीच मिळेल मोठ्या पगाराची नोकरी, थेट..

| Updated on: Jan 25, 2024 | 12:56 PM

अनेकांना प्रश्न पडतो की, बारावीनंतर कोणती पदवी घ्यायला हवी जेणे करून आपल्याला लगेचच नोकरी लागू शकते. अशा अनेक पदवी असतात, ज्यामध्ये नोकरीच्या संधी अधिक असतात. मात्र, बऱ्याच वेळा आपल्याला अशा पदवींबद्दल फार जास्त काही माहिती नसते.

1 / 5
बारावी झाल्यानंतर अनेकांना आपल्या करिअरची टेन्शन असते. एका अशा पदवीच्या शोधात सर्वजण असतात की, पदवी झाली की नोकरी मिळावी. अशा काही पदवीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता.

2 / 5
तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करू शकता. सध्या या फिल्डमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी या नक्कीच आहेत. फॅशन डिझायनिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेणे फायदेशीर ठरते.

3 / 5
वकिल होऊन देखील तुम्ही चांगले करिअर करू शकता. बारावीनंतर लाॅचे शिक्षण घ्या. कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही लाॅची पदवी घेऊ शकता.

4 / 5
डॉक्टरची पदवी घेतल्यावर तुमचे भविष्य आणि करिअर दोन्ही चांगले होईल. फक्त एमबीबीएसच नाही तर तुम्ही नर्सिंग, आयुर्वेद, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, पशुवैद्यकीय यामध्ये पदवी घेऊ शकता.

5 / 5
मास्टर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (एमबीए) केल्यावरही तुम्हाला नोकरीच्या अनेक मोठ्या संधी आहेत. चांगल्या खासगी संस्थेमध्ये तुम्हाला आरामात नोकरी मिळू शकते.