AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : भारताविरुद्ध शेवटच्या तिसऱ्या वनडेत शे होपने बदलला वनडे क्रिकेटचा इतिहास, अनेक रेकॉर्ड मोडले, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकिपर-कॅप्टन

Shai Hope Records : वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप भारताविरुद्ध वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्यात रेकॉर्ड इनिंग खेळला. त्याने नाबाद 162 धावा करुन वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला.

| Updated on: Oct 04, 2026 | 8:38 AM
Share
भारताविरुद्ध वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा कॅप्टन शे होप नाबाद 162 धावांची ऐतिहासिक इनिंग खेळला. त्याने अनेक रेकॉर्ड्स मोडले. होपच्या फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला 352 धावांचं अवघड लक्ष्य पार करता आलं. शे होपने 143 चेंडूत 162 धावा फटकावताना 17 चौकार आणि 3 षटकार लगावले. वेस्ट इंडिजने 5 विकेट राखून हा सामना जिंकला. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
वनडे क्रिकेटच्या 55 वर्षाच्या इतिहासात 150 पेक्षा जास्त धावा फटकावणारा शे होप पहिला विकेटकिपर, कॅप्टन बनला आहे. याआधी विकेटकिपर, कॅप्टन म्हणून सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड एबी डिविलियर्सच्या नावावर होता. डिविलियर्सने वर्ष 2015 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 44 चेंडूत 149 धावा केल्या होत्या.  (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये टारगेटचा पाठलाग करताना कुठल्याही फलंदाजाने खेळलेली ही सर्वात मोठी इनिंग आहे. होपने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानचा 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला. दिलशानने 2009 साली रन चेज करताना भारताविरुद्ध 160 धावा केल्या होत्या. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
वनडे इतिहासात भारताविरुद्ध कॅप्टन म्हणून 150 पेक्षा जास्त धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या खास क्लबमध्ये शे होपने स्थान मिळवलं आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा कॅप्टन आहे. (PHOTO CREDIT- PTI)

वनडे इतिहासात भारताविरुद्ध कॅप्टन म्हणून 150 पेक्षा जास्त धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या खास क्लबमध्ये शे होपने स्थान मिळवलं आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा कॅप्टन आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात वनडेत टारगेटचा पाठलाग करताना सर्वात मोठी इनिंग खेळण्याच्या बाबतीत शे होपने दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेलच्या रेकॉर्डची बरोबरी केली. ख्रिस गेलने 2019 साली इंग्लंड विरुद्ध 162 धावा केल्या होत्या.  (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान