GK: सिंहाची गर्जना किती किलोमीटरपर्यंत ऐकू जाते?

Lion Roar: जंगलाचा राजा कोण? असा प्रश्न ऐकला की आपल्यासमोर सिंहाचे नाव येते. सिंह हा शिकारी प्राणी आहे. तसेच सिंह आपल्या गर्जनेसाठीही ओळखला जातो. आज आपण सिंहाची गर्जना किती दूर ऐकू जाते हे जाणून घेणार आहोत.

| Updated on: Oct 18, 2025 | 8:00 PM
1 / 5
सिंह जेव्हा गर्जना करतो तेव्हा जंगलातील सर्व प्राणी थरथर कापतात आणि दूर पळतात. तसेच झाडावरील पक्षीही दूर जातात. कारण सिंहाची गर्जना ही शक्तिशाली आणि जोरात असते.

2 / 5
सिंह अनेकदा आपली ताकद दाखवण्यासाठी गर्जना करतात. आपल्या प्रदेशात दुसरे सिंह आले असतील तर त्यांना घाबरवण्यासाठीही सिंह गर्जना करतात.

3 / 5
सिंह सामान्यतः 60 सेकंदांपर्यंत गर्जना करतात. ही गर्जना ऐकणारा प्राणी घाबरतो. सिंह बहुतेकदा रात्री जास्त गर्जना करतात. त्यामुळे त्यांचा आवाज खूप दूरपर्यंत जाऊ शकतो.

4 / 5
तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की सिंहाची गर्जना किती दूरपर्यंत ऐकू जाते? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत. मात्र यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.

5 / 5
सिंहाची गर्जना 8 किलोमीटर किंवा 5 मैलांपर्यंत ऐकू जाते. तसेच सिंहाच्या  आवाजाची तीव्रता 114 डेसिबलपर्यंत असू शकते. यामुळे अनेक प्राणी सिंहापासून दूर पळतात.