AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनं एका दिवसात झालं रॉकेट, 24 तासांत भाव तब्बल…10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार तब्बल….

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. आज पुन्हा एकदा सराफा बाजारात या दोन्ही धातूंचे भाव चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची खिशाला झळ बसली आहे.

| Updated on: Nov 19, 2025 | 9:59 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात तढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारीदेखील या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाली. त्यामुळे सोने खरेदीदारांच्या खिशाला आज चांगलीच झळ बसली.

1 / 5
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने, चांदीच्या भावात तेजी आल्यामुळे आज दिल्लीच्या सराफा बाजारातही सोन्याचा भावा वाढला. बुधवारी दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 1500 रुपयांनी वाढून तो 1,27,300 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

2 / 5
तसेच दिल्लीच्या साराफा बाजारात 99.5 टक्के शुद्ध सोन्याचा भावदेखील 1500 रुपयांनी वाढून तो 1,26,700  रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत वाढला. सोन्यासोबतच चांदीच्या भावातही मोठी तेजी पाहायला मिळाली. बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 4000 रुपयांनी वाढून तो थेट 1,60,000 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला.

3 / 5
पाहायचं झालं तर मंगळवारी सोने आणि चांदीचा भाव गडगडला होता. बुधवारी 99.9 टक्के शुद्ध असलेले सोने 3900 रुपयांन कमी होऊन 1,25,800  रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले होते.

पाहायचं झालं तर मंगळवारी सोने आणि चांदीचा भाव गडगडला होता. बुधवारी 99.9 टक्के शुद्ध असलेले सोने 3900 रुपयांन कमी होऊन 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले होते.

4 / 5
तर चांदीचा भाव 7800 रुपयांनी कमी होऊन थेट 1,56,000  रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. दरम्यान, सध्यातरी सोने, चांदीच्या भावात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात या मौल्यवान धातूंचा भाव नेमका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला