AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : क्षणात सोनं 2500 रुपयांनी वाढलं, आता एक तोळ्याचा भाव दीड लाखांच्या…जाणून घ्या नवा भाव!

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचा भाव चांगलाच वाढत आहे. आता पुन्हा एकदा या सोन्यासोबतच चांदीचा भावदेखील वाढला असून सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

| Updated on: Jan 19, 2026 | 9:45 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. लवकरच सोन्याचा भाव दीड लाख रुपयांच्या पुढे जाणार असल्याचे बोलले जाते. तर चांदीचा भावदेखील आणखी वाढू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 / 5
असे असतानाच 19 जानेवारी रोजी पुन्हा एकदा या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचा भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 14,624 रुपये प्रति 1 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे.

2 / 5
18 जानेवारीच्या तुलनेत हा भाव 246 रुपयांनी वाढलेला आहे. 22 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाल्यास हा भाव 13,405 रुपये प्रति 1 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. हा भाव 18 जानेवारी रोजीच्या तुलनेत 225 रुपयांनी वाढला आहे.

3 / 5
18 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,968 रुपये प्रति 1 ग्रॅम असा होता. 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 1,46,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 18 जानेवारीच्या तुलनेत हा भाव 2460  रुपयांनी वाढला आहे.

4 / 5
राजधानी मुंबईचा विचार करायचा झाल्यास या शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 14,624 रुपये प्रति 1 ग्रॅम रुपयांवर गेला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 13,405 रुपये प्रति एक ग्रॅम तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 10,968 रुपये प्रति 1 ग्रॅम रुपये झाला आहे. भविष्यातही सोन्याचा भाव असाच वाढणार का? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जात आहे.

5 / 5
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.