Gold Rate : सोन्याचा भाव धाडकन घसरला, 10 ग्रॅममागे तब्बल…नवा भाव काय?

सध्या सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव कमी झाल्यामुळे सामान्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Dec 07, 2025 | 5:30 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चांगलाच चढउतार पाहायला मिळतो आहे. सोन्याचा भाव कधी वाढत आहे. तर कधी त्यात घट होताना दिसत आहे. सध्या पुन्हा एकदा सोन्याचा भाव चांगलाच घसरला आहे.

2 / 5
सध्या सोन्याचा भाव घसरलेला आहे. भावात घसरण झाल्याने आता सामान्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे चांदीचा भाव मात्र चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीचा भाव वाढताना दिसतोय

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार 6 डिसेंबर रोजी सराफा बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळाले. सध्या लग्नसराई चालू आहे. त्यामुळे लोक सोन्याची खरेदी करत आहेत. 24 कॅरेट सोने सर्वाधिक शुद्ध मानले जाते.

4 / 5
24 कॅरेट सोन्याचा भाव 540 रुपयांनी कमी झाला आहे. म्हणजेच आता 24 कॅरेट असलेल्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,30,150  रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील 500 रुपयांनी कमी झाला आहे.

5 / 5
22 कॅरेट सोन्याचा भाव 1,19,300  रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 410  रुपयांनी कमी होऊन 97,610  रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. सोन्याचा भाव एका वर्षात 68 हजार रुपयांहून थेट 1 लाख 35 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे.