AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच दिवसात सोनं सुस्साट, 10 ग्रॅमचा भाव पाहून अनेकांनी लावला डोक्याला हात; खिसा थेट रिकामा होणार!

मंगळवारी म्हणजेच 12 मे रोजी सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे आता दागिने करायचे असतील तर जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. एक तोळा सोन्याचा भाव नेमका किती वाढला आहे, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 12, 2026 | 9:15 PM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एका वर्षासाठी सोनं खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर सोने व्यापाऱ्यांत चिंता पसरली आहे. तसेच कोट्यवधी कारागिरांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, मोदी यांच्या या आवाहनानंतर सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय.

1 / 5
मंगळवारी म्हणजेच 12 मे रोजी सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे आता दागिने करायचे असतील तर जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. एक तोळा सोन्याचा भाव नेमका किती वाढला आहे, ते जाणून घेऊ या...

मंगळवारी म्हणजेच 12 मे रोजी सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे आता दागिने करायचे असतील तर जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. एक तोळा सोन्याचा भाव नेमका किती वाढला आहे, ते जाणून घेऊ या...

2 / 5
गुड रिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार एक ग्रॅम सोन्याच भाव 15398 रुपये प्रति एक ग्रॅमपर्यंत वाढला आहे. 11 मे रोजी हाच भाव 15344 रुपये प्रति ग्रॅम होता. म्हणजेच एका ग्रॅममागे सोन्याचा भाव 54 रुपयांनी वाढला आहे.

3 / 5
दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 153980 रुपये झाला आहे. हाच भाव 11 मे रोजी 153440 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. म्हणजेच प्रत्येक दहा ग्रॅममागे सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढला आहे. भविष्यातही सोन्याचा भाव असाच वाढणार का? असे सामान्यजन विचारत आहेत.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी