Airtel Plan: एअरटेलच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा मिळणार

एअरटेलने 100 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केला आहे. यामध्ये आता पूर्वीपेक्षा जास्त डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये पूर्वी किती जीबी डेटा मिळत होता आणि आता तुम्हाला किती जीबी डेटा मिळणार? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 22, 2025 | 6:29 PM
1 / 5
एअरटेलने एंट्री-लेव्हल 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. या बदलामुळे कंपनीच्या लाखो ग्राहकांना फायदा होणार आहे. (फोटो - फ्रीपिक)

2 / 5
एअरटेल 100 प्लॅन: पूर्वी ग्राहकांना या प्लॅनसह 5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळत होता. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून तुम्हाला 6 जीबी हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. आता तुम्हाला 1 जीबी डेटा अतिरिक्त मिळणार आहे. (फोटो - एअरटेल.इन)

3 / 5
प्लॅनची ​व्हॅलिडिटी किती​: या 100 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनच्या व्हॅलिडिटीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच हा प्लॅन अजूनही 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. (फोटो - फ्रीपिक)

4 / 5
या पॅकमध्ये अतिरिक्त डेटा व्यतिरिक्त कंपनी एका महिन्यासाठी एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियमचा एक्सिस देत आहे, ज्यामध्ये 22 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रवेश आहे. (फोटो - फ्रीपिक)

5 / 5
जियोचाही प्लॅन: एअरटेल प्रमाणेच, रिलायन्स जिओचाही 100 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 5 जीबी डेटा मिळतो. यात 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल/टीव्हीचा मोफत एक्सिस मिळते. तसेच या प्लॅनमध्ये जिओ सावन प्रो, झोमॅटो गोल्डचाही एक्सिस मिळतो. (फोटो - फ्रीपिक)