AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Purnima 2026 : शिर्डीत भक्तांचा महापूर, साईचरणी एकाने केला 47 लाख हार तर, दुसऱ्याने सोनेरी मुकूट, किंमत थक्क करणारी

Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भक्तांचा महापूर आला आहे. तर अनेकांनी भरभरून दान देखील केलं आहे. एकाने साईचरणी 47 लाख रुपयांचा हार दान केलाय, तर आणखी एका भक्ताने चक्की सोनेरी मुकूट दान केलाय... त्या मुकुटाची किंमत थक्क करणारी आहे. तर जाणून घ्या कोणी दान केलाय मुकुट...

| Updated on: Jul 29, 2026 | 12:27 PM
Share
 गुरुपौर्णिमेनिमित्त साईचरणी बंपर गुरूदक्षिणा येत आहे. भाविकांकडून यावर्षी कोटयवधींचे सुवर्णदान साईचरणी येत आहे. मुंबई येथील भाविकाकडून गुप्तदान करण्यात आलं आहे. या भक्ताने तब्बल  47 लाख रुपये किंमतीचा 300 ग्रॅम वजनाचा हार साई चरणी अर्पण केलाय.

1 / 5
 आकर्षक अशी रचना आणि सुंदर नक्षिकाम असलेला सोन्याचा हार साईचरणी अर्पण करण्यात आलाय. मंगळवारी देखील साईभक्तांकडून 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दान आले. आज 47 लाखांचा सुवर्णहार मिळून 1 कोटी 70 लाखांचे सोन्याचे अलंकार दान साईचरणी आले आहेत.

2 / 5
तर 642 ग्रॅम वजनाचा सुंदर नक्षिकाम असेलेला सोनेरी मुकूट देखील अर्पण करण्यात आला आहे. सोन्याच्या मुकूटाची किंमत तब्बल एक कोटी तीन लाख रुपये आहे.  आंध्रपद्रेश राज्यातील वेल्लूर येथील श्रीनिवास राव यांचेकडून सोन्याचा मुकूट भेट देण्यात आलाय.

3 / 5
नवग्रहाची छबी आणि अमेरिकन डायमंड असलेला सुंदर नक्षिकाम केलेला सोन्याचा मुकूट गुरूदक्षिणा स्वरूपात देण्यात आला. आज दुपारच्या आरतीला भेट स्वरूपात आलेला सोन्याचा मुकूट आणि हार साईमुर्तीला हार परिधान केला जाणार..

4 / 5
गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक साईदर्शनासाठी येत असुन आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे...साईबाबांना गुरूस्वरूप मानून भाविक साईचरणी भरभरून दान देतायत...आज देखील कोटयवधींचे दान साईचरणी अर्पण होणार असून तिन दिवसात जवळपास साडेतीन लाख भाविक दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली आहे.

5 / 5
Follow Us
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप