AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर वाढलाय ईशा देओलचा बोल्डनेस, अभिनेत्रीच्या घायाळ लूकवर चाहते फिदा…

उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्री ईशा देओल हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री आता कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Mar 11, 2025 | 3:21 PM
Share
अभिनेत्री ईशा देओल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खास फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे. ईशा कायम असते तिच्या लूकमुळे चर्चेत...

1 / 5
अभिनेत्री ईशा देओल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेत्री ईशा देओल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

2 / 5
लग्नानंतर ईशा देओल हिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. आता घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा मोठ्या पडद्यावर पादार्पण केलं आहे.

लग्नानंतर ईशा देओल हिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. आता घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा मोठ्या पडद्यावर पादार्पण केलं आहे.

3 / 5
आता देखील ईशाने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ईशा देओलच्या कातिल लूकवर चाहते फिदा झाले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

आता देखील ईशाने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ईशा देओलच्या कातिल लूकवर चाहते फिदा झाले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

4 / 5
वयाच्या 42 व्या वर्षी देखील ईशाचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम तिच्या दिलखेच अदांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

वयाच्या 42 व्या वर्षी देखील ईशाचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम तिच्या दिलखेच अदांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा