AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : शेकडो कोंबड्यांमध्ये काळ बसला… भला मोठा नाग पाहून सर्वच टरकले; लोखंडी गिल्डरला विळखा…

Photo : पोल्ट्री फार्ममध्ये अशा प्रकारे नागाचा प्रवेश होत असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

| Updated on: Jun 11, 2026 | 12:08 PM
Share
शेकडो कोंबडीच्या पिल्लांच्या गर्दीत नाग घुसल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार पिल्ले फस्त करत पोल्ट्री फार्ममध्ये पिल्ले पचवण्यासाठी लोखंडी गल्डरला विळखा घातला. पोल्ट्री मालकाने सर्पमित्राला बोलावून सापाला बाहेर काढले आहे.

1 / 5
लासलगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये नागाने अचानक शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. खाद्याच्या शोधात आलेल्या नागाने कोंबड्यांच्या तीन ते चार पिल्लांना फस्त केल्याची घटना घडली आहे.

लासलगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये नागाने अचानक शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. खाद्याच्या शोधात आलेल्या नागाने कोंबड्यांच्या तीन ते चार पिल्लांना फस्त केल्याची घटना घडली आहे.

2 / 5
शेकडो पिल्लांमध्ये मुक्तपणे फिरणारा नाग पाहून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शेकडो पिल्लांमध्ये मुक्तपणे फिरणारा नाग पाहून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

3 / 5
कोंबडीची पिल्ले पचवण्यासाठी नागाने पोल्ट्रीमध्ये असलेल्या लोखंडी गल्डरला घट्ट विळखा घालून बसलेलो होता. याची माहिती सर्पमित्राला मिळतात त्या ठिकाणी येऊन सर्पमित्राने यशस्वीरित्या या विषारी नागाचे रेस्क्यू केले.

4 / 5
पोल्ट्री फार्ममध्ये अशा प्रकारे नागाचा प्रवेश होत असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

पोल्ट्री फार्ममध्ये अशा प्रकारे नागाचा प्रवेश होत असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

5 / 5
Follow Us
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray | लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
Dadar | दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा महासागर; आदित्य ठाकरे-अमित ठाकरे एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
Pm Narendra Modi | पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....
Rahul Gandhi | विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र प्रधानांच्या राजीनाम्याचं काय?
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप