आता पावसाची विश्रांती, पण लवकरच…हवामान खात्याचा 10 दिवसांचा मोठा अंदाज!
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. असे असतानाच आता हवामान विभागाने पावसाचा आपला नवा अंदाज व्यक्त केला आहे.
1 / 5

हवामान खात्याने पावसाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार आगामी काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे.
2 / 5

या अंदाजानुसार आगामी पाच ते सात दिवस पावस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
3 / 5

तसेच आयएमडीनुसार 10 ते 12 जूननंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
4 / 5

हवामानातील बदलामुळे सध्या मान्सूचा वेग कमी झाला आहे. किमान 10 जूनपर्यंत मान्सून पढे सरकणार नाही.
5 / 5

या काळात सध्या कोकण तसेच घाटमाध्यावर पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांची पेरणीची राहिलेली कामे पूर्ण करता येतील.
Follow Us