महाराष्ट्र पाऊस
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती काय आहे, कुठे किती पाऊस पडला आणि पावसामुळे कुठे किती नुकसान झालं, यासंदर्भातील सविस्तर माहिती इथे जाणून घ्या.
IMD Weather Update : पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट, हाय अलर्ट जारी, महाराष्ट्राबाबत सर्वात मोठी अपडेट
भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं असून, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यात आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 15, 2025
- 9:52 pm
रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा तो भयंकर मासा दिसला, नागरिकांमध्ये दहशत, समुद्रात न जाण्याचं आवाहन
रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येनं जेली फिश आढळून आले आहेत. वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेले वारे, समुद्रातील अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे या जेली फिश किनारी भागाकडे फेकल्या गेल्या आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 31, 2025
- 12:51 pm
IMD Weather Update : पुन्हा मोठं संकट, अनेक राज्यांना पावसाचा हाय अलर्ट, 48 तास धोक्याचे, महाराष्ट्राला नवा इशारा
पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 31, 2025
- 8:01 am
नाशिक जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसानं झोडपले, शेतकऱ्यांची चिंता वाढली
मालेगाव, मनमाड आणि बागलाण परिसरात जोरदार वाऱ्यासह पावस सुरु आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका भिजण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवली आहे.
- Mayuri Sajerao
- Updated on: Oct 28, 2025
- 12:39 am
Maharashtra Rain : महाराष्ट्राला पुन्हा पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस
राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, गेल्या 24 तासांमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 26, 2025
- 9:07 pm
IMD Weather Update : देशावर घोंगावतय मोठं संकट, रेड अलर्ट जारी, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
दिवाळी झाली तरी राज्यात अजूनही पाऊस सुरू आहे, दरम्यान आता महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 25, 2025
- 4:15 pm
IMD Weather Update : महाराष्ट्रावर आता नवं संकट, पुढचे 3 दिवस धोक्याचे, अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट
राज्यात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 23, 2025
- 5:48 pm
Mumbai, Maharashtra Weather Update : मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात, कुठे-कुठे पावसाची हजेरी?
राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, ऐन दिवाळीत पावसाला सुरुवात झाल्यानं शॉपिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तसेच फटाका दुकानदारांसह इतर व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 21, 2025
- 8:23 pm
IMD Weather Update : महाराष्ट्रावर आता पुन्हा एकदा मोठं संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, धोका वाढला
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढचे 72 तास महत्त्वाचे असणार आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 19, 2025
- 9:51 pm
नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली आहे, या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 17, 2025
- 10:03 pm
Maharashtra Rain Update : फटाके वाजवायचे की भिजवायचे? राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी
राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे, मुंबईसह अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली, आता पुन्हा एकदा या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 16, 2025
- 9:36 pm
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, भातशेतीला फटका बसण्याची शक्यता
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात दुपारपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. हा पाऊस प्रामुख्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात जोरदार पडत आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 8, 2025
- 10:42 pm
Cyclone Shakti : महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, IMD कडून हाय अलर्ट
महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं. आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सध्या महाराष्ट्रावर एक मोठं संकट घोंगावत आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 6, 2025
- 7:43 pm
गोदावरी नदीला पूर; पालम तालुक्यातील जांभूळ बेट पर्यटन क्षेत्राचे प्रचंड नुकसान
परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आला होता, त्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र मानल्या जाणाऱ्या जांभूळ बेट या बेटाचे पूराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
- Mayuri Sajerao
- Updated on: Oct 5, 2025
- 11:28 pm
IMD Weather Update : महाराष्ट्रावर घोंगावतंय मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट
पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, हवामान विभागाकडून अनेक राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Oct 4, 2025
- 9:40 pm