AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mantralaya : मंत्रालयात दुर्घटना, सातव्या मजल्यावर सिलिंग कोसळलं

Mantralaya : मंत्रालयात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे मंत्रालयात कुठलीही दुर्घटना होणार नाही, नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतलं जाणं अपेक्षित आहे.

| Updated on: Jul 25, 2025 | 1:07 PM
Share
मंत्रालयात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे मंत्रालयात कुठलीही दुर्घटना होणार नाही, नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतलं जाणं अपेक्षित आहे.

मंत्रालयात दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे मंत्रालयात कुठलीही दुर्घटना होणार नाही, नागरिकांच्या जिवीताला धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेतलं जाणं अपेक्षित आहे.

1 / 5
मंत्रालयात आज सकाळी एक दुर्घटना घडली. त्यामुळे मंत्रालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. मंत्रालयातून महत्त्वाचे निर्णय होत असतात. मंत्रालय प्रशासनाचा कणा आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांची कार्यालय मंत्रालयात आहेत.

2 / 5
आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी किंवा कोणी जखमी झालेलं नाही. पण यामुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.

3 / 5
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असताना. रुग्णाला मदतनिधी मिळवून देण्यासाठी लोक इथे येत असतात. याच ठिकाणच सिलिंग कोसळलं.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असताना. रुग्णाला मदतनिधी मिळवून देण्यासाठी लोक इथे येत असतात. याच ठिकाणच सिलिंग कोसळलं.

4 / 5
जे सिलिंग कोसळलं, ते गंजलेलं लोखंड होतं. त्यामुळे सिलिंगचा हा भाग कोसळला. जो ढिगारा खाली आला, तो सफाई कर्मचाऱ्यांनी वेळीच हटवला. कालरात्री सुद्धा सिलिंगचा भाग पडलेला.

जे सिलिंग कोसळलं, ते गंजलेलं लोखंड होतं. त्यामुळे सिलिंगचा हा भाग कोसळला. जो ढिगारा खाली आला, तो सफाई कर्मचाऱ्यांनी वेळीच हटवला. कालरात्री सुद्धा सिलिंगचा भाग पडलेला.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था