AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरचं नशीब फळफळलं; मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टिकटॉक स्टार राहिलेल्या श्रद्धा पवारला करिअरमधली सर्वांत मोठी संधी मिळाली आहे. 'मराठी मीडियम' या मालिकेतून ती मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Updated on: Jun 02, 2026 | 2:09 PM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'मराठी मीडियम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची घोषणा होताच चर्चा रंगली ती मालिकेच्या मुख्य नायिकेची. सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, टिकटॉक स्टार श्रद्धा पवार या मालिकेत मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

1 / 5
श्रद्धाचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि संघर्षमय राहिला आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या श्रद्धाने शालेय जीवनात विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. तिच्या अभिनयाला आणि व्यक्तिमत्त्वाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला.

2 / 5
गेल्या चार वर्षांत श्रद्धाने अनेक मालिकांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. मुख्य अभिनेत्री बनण्याचं स्वप्न मनात बाळगून ती सातत्याने मेहनत घेत राहिली. अखेर अडीच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला मराठी मिडियम मालिकेच्या ऑडिशनसाठी संधी मिळाली.

3 / 5
चार टप्प्यांच्या ऑडिशन प्रक्रियेनंतर श्रद्धाची या भूमिकेसाठी निवड झाली आणि खऱ्या अर्थाने मेहनतीचं फळ तिला मिळालं. मराठी मिडियम मालिकेत श्रद्धा सरस्वती खेडेकर ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मराठी शाळेच्या अस्तित्वासाठी झटणारी, आपल्या संस्कृतीचा आणि मातृभाषेचा अभिमान बाळगणारी सरस्वती ही भूमिका श्रद्धासाठी एक मोठं आव्हान आणि तितकीच महत्त्वाची संधी ठरणार आहे.

4 / 5
 एक स्वप्न होतं माझं, जे आज पूर्ण झालं. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 2020 मध्ये टिकटॉक सुरू केलं, फेमस झाले. मग गाण्यात अभिनय केला. 2022 पासून मालिकेत काम सुरू केलं. आधी छोट्या भूमिका केल्या आणि ही माझी पहिलीच मालिका आहे, ज्यात मी मुख्य भूमिका साकारणार आहे, अशा शब्दांत श्रद्धाने आनंद व्यक्त केला.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती