Jio, Airtel सह Vi च्या ग्राहकांसाठी खुशखबर! वर्षभर रिचार्जची चिंता मिटली
Jio Airtel Vi Recharge : मोबाइल फोन आजच्या काळात प्रत्येकाची मूलभूत गरज बनला आहे. मात्र, महागड्या रिचार्ज प्लॅन्समुळे आणि सिम बंद होण्याच्या चिंतेमुळे अनेक ग्राहक त्रस्त असतात. अशा परिस्थितीत Jio, Airtel आणि Vi यांनी ग्राहकांसाठी कमी किमतीचे वार्षिक रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Airtel चा 22 रुपयांचा स्वस्त रिचार्ज, मिळेल 1GB डेटाचा फायदा...
Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज, किंमत केवळ रुपये 11, फायदे काय वाचा
jio चा 219 रुपयांचा रिचार्ज, या लोकांसाठी वरदान...
Jio चा 77 रुपयांचा रिचार्ज, डेटासह एन्टरटेन्मेंटची मजा लूटा..
jio देतोय 196GB डेटा, कॉल आणि खूप काही किंमत एवढी...
jio चा तीन महिन्यांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज
