Recharge : जिओ की एअरटेल? 449 रूपयांचा कुणाचा प्लॅन फायदेशीर?
Jio vs Airtel : जिओ आणि एअरटेलचे 449 रुपयांचे प्लॅन सध्या चर्चेत आहेत. आज आपण या दोन्ही प्लॅनमधील फरक काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

Jio vs Airtel plan News
Image Credit source: Google
- रिलायन्स आणि जिओ कंपन्या भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्लॅन आहेत. मात्र आज आपण दोन्ही कंपन्यांच्या 499 रुपयांच्या प्लॅनची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
- जिओचा 449 रुपयांचा प्लॅन : जिओच्या या प्लॅनमध्ये 75 जीबी हायस्पीड डेटा मिळतो, त्यानंतर 10 रुपये प्रति जीबी चार्ज केला जातो. हा एक फॅमिली प्लॅन असल्याने 3 अतिरिक्त सिम मिळतील.
- यातील प्रत्येक सिममध्ये अतिरिक्त 5 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाईल कॉलिंगची सुविधा आणि 100 एसएमएस मिळतात. तसेच या 3 महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईलचे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिडेट 5 जी देखील मिळते.
- एअरटेलचा 449 रुपयांचा प्लॅन : एअरचेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉलिंग, अनलिमिटेड 4 जी आणि 5 जी डाटा, 100 एसएमएस, 12 महिन्यांसाठी Adobe Express Premium चे सब्सक्रिप्शन मिळते.
- महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही कंपन्यांचे रिचार्ज करताना 18 टक्के जीएसटीही द्यावा लागेल. जिओच्या तुलनेत हा सिंगल सिम प्लॅन असल्याचे यात जिओच्या फॅमिली प्लॅनसारखे फायदे मिळत नाहीत.
Follow Us