AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिओचा 448 रुपयांचा भन्नाट प्लान, तीन महिन्यांची वैधता आणि फायदेही चिक्कार

जिओ कंपनीने मोबाईल युजरसाठी एक भन्नाट रिचार्ज प्लान बाजारात आणला आहे.ज्या युजरना कमी पैशात जास्त वैधता आणि अमर्याद कॉलिंगचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्या साठी हा प्लान महत्वाचा ठरु शकतो.

| Updated on: Apr 24, 2026 | 8:37 PM
Share
 जिओ युजरसाठी अनेक नवनवीन रिचार्ज प्लान आणते. यावेळी कंपनीने ज्यांना अनिर्बंध कॉलिंगसाठी वैधता देणारा स्वस्तातला प्लान हवा. त्यांच्यासाठी जिओने ४४८ रुपयांचा एक विशेष 'व्हॉइस-ओन्ली' प्लान सादर केला आहे.

1 / 6
 ज्यांना इंटरनेट पेक्षा व्हॉईस कॉलिंगला प्राधान्य द्यायचेय त्यांच्यासाठी हा प्लान आहे. त्यामुळे वैधतेसह अमर्याद कॉलिंगचा आनंद घेता येतो. त्यांच्यासाठी हा दीर्घकालिन प्लान महत्वाचा आहे.

ज्यांना इंटरनेट पेक्षा व्हॉईस कॉलिंगला प्राधान्य द्यायचेय त्यांच्यासाठी हा प्लान आहे. त्यामुळे वैधतेसह अमर्याद कॉलिंगचा आनंद घेता येतो. त्यांच्यासाठी हा दीर्घकालिन प्लान महत्वाचा आहे.

2 / 6
 जिओचा हा प्लान जिओच्या अधिकृत वेबसाईट आणि जिओ ॲप या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे, येथे या प्लानची वैधता आणि त्याच्या सर्व फायद्यांविषयी संपूर्ण माहिती मिळेल.

जिओचा हा प्लान जिओच्या अधिकृत वेबसाईट आणि जिओ ॲप या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे, येथे या प्लानची वैधता आणि त्याच्या सर्व फायद्यांविषयी संपूर्ण माहिती मिळेल.

3 / 6
 जिओच्या या व्हॉईस ओन्ली प्लानमध्ये कॉलिंगच्या सुविधां व्यतिरिक्त तुम्हाला १,००० एसएमस फ्री आहेत. हा प्लान दीर्घ कालावधीचा असल्याने फायदेशीर ठरतो.

जिओच्या या व्हॉईस ओन्ली प्लानमध्ये कॉलिंगच्या सुविधां व्यतिरिक्त तुम्हाला १,००० एसएमस फ्री आहेत. हा प्लान दीर्घ कालावधीचा असल्याने फायदेशीर ठरतो.

4 / 6
जिओ या प्लानसोबत ८४ दिवसांची पूर्ण वैधता देते. या  प्लानअंतर्गत, तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल करीत असलात तरी, कंपनी अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा देते. मात्र,या प्लानमध्ये कोणत्याही डेटाचा लाभ मिळत नाही

5 / 6
अमर्याद कॉलिंग आणि १,००० एसएमएस सेवा या सोबतच हा प्लान घेणाऱ्यांना इतरही फायदे मिळतात. विशेष म्हणजे या प्लान सोबत जिओ आपल्याय युजरना जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड या दोन्हींचे मोफत सबस्क्रिप्शन देते.

अमर्याद कॉलिंग आणि १,००० एसएमएस सेवा या सोबतच हा प्लान घेणाऱ्यांना इतरही फायदे मिळतात. विशेष म्हणजे या प्लान सोबत जिओ आपल्याय युजरना जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊड या दोन्हींचे मोफत सबस्क्रिप्शन देते.

6 / 6
Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी