Kangana Ranaut: मुस्लीम पोराशी लग्न करू ती कट्टर…कंगना राणौत यांचे सोनाक्षी सिन्हावर आरोप, नेमकं काय म्हणाल्या?

Kangana Ranaut: कंगना रणौत पुन्हा एकदा चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: Aug 03, 2026 | 5:14 PM
1 / 5
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी हिंदू तरुणींना गटार छाप म्हटल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगना या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी कलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

2 / 5
कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती, मला संसदेत जाण्यासाठी उशिर होत आहे, तरीही मी विचार केला की मी माझे विचार आणि भावना तुमच्यासोबत शेअर करू. आज सकाळी मी काही पोस्ट करत होते. तेव्हा मी पाहिले की आमच्या चित्रपट उद्योगातील माझी एक बहीण आहे... मात्र, आम्ही चित्रपट उद्योगात अनेक अशा हिंदू बहिणी-मुलींना जवळून पाहिले आणि ओळखले आहे, ज्या हिंदू आहेत, पण राजकारण आणि धर्माबाबत त्यांची कोणतीही विचारधारा नाही.

3 / 5
पुढे कंगना म्हणाली की, ‘युवांमध्ये विशेषतः असे होते, ते खूपच तटस्थ असतात. पण जसे ते इस्लामिस्टच्या संपर्कात येतात, मग ती मैत्री असो, लग्न असो किंवा संबंध असो, त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलते. त्या कट्टरपंथी बनतात. यात काही वाईट नाही, कारण संविधान तुम्हाला हे स्वातंत्र्य देते की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही धर्म किंवा विचारधारा स्वीकारू शकता. पण समस्या ही आहे की जेव्हा हिंदू मुलींची गोष्ट येते तेव्हा विचारसरणी बदलते.’

4 / 5
कंगनाने पुढे म्हटले की, आता मी स्वतःचा बचाव करणार नाही. कारण मी आयटम साँग केले. मी नेहमीच एक हिंदू होते. आज जर मी स्वतःचा बचाव केला तर माहित नाही किती मुली लीप घेऊ शकणार नाहीत. मी म्हणेन की होय मी मध्यममार्गी हिंदू होते. माझ्यावर आज टोला मारला जातो की तू कधीपासून संघी बनलीस. होय, मला संघी व्हायचे आहे. मला भाजप आणि आरएसएसची विचारधारा व्हायची आहे. मला धर्मांतर करायचे आहे. मी का धर्मांतर करू शकत नाही?

5 / 5
समाजाचे ठेकेदार आहेत, ते अग्निपरीक्षेसाठी आमच्या १० वर्षे जुन्या गोष्टी आणतात की तू तर पार्टी करत होतीस, तू तर हे करत होतीस, ठीक आहे मी सगळे करत होते, पण आज मलाही धर्मांतर करायचे आहे. मला निश्चित आणि जागृत हिंदू व्हायचे आहे. तर माझ्यासाठी हा मार्ग का बंद आहे? माझ्यासाठी हे दुटप्पी विचार चालणार नाहीत. मला वाटते की आमच्या मुलींनाही ते स्वातंत्र्य असावे. जर हिंदू मुलींना निश्चित हिंदूमध्ये धर्मांतर करायचे असेल तर त्या का होऊ शकत नाहीत?’ असे कंगना म्हणाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us