Photo : जेवणाचे डबे घरपोच मिळतील! खानावळ चालवली, भाजी विकली, वडापावही विकला.. आता बनली थेट नगरसेविका

राज्यातीस 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक नुकताच पार पडली. त्यामध्ये नाशिक येथे निवडून आलेल्या एका महिलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या महिलेने खानावळ चालवली, भाजी विकली, वडापावही विकला. आता ती थेट नगरसेविका झाली आहे.

| Updated on: Jan 20, 2026 | 5:27 PM
1 / 5
गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महानगपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान करण्यात आले. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर अनेक नगरसेवक निवडून आले. दरम्यान, नाशिकमधील एका नगरसेवकाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

2 / 5
नाशिकच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वसामान्य घरातील महिला नगरसेविका झाली आहे. खरंतर नगरसेविका होण्याअगोदर या महिलेने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा संघर्ष केला आहे.

3 / 5
कविता लोखंडे यांनी कुटुंबासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. वडापावचा गाडा, भाजीपाल्याचा स्टॉल, शिवणकाम काम, खानावळ हा संपूर्ण कुटुंबासाठी प्रपंच करत त्यांच्या पतीने केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर आज त्या नगरसेविक झाले आहेत.

4 / 5
नाशिकच्या प्रभाग क्रमांक आठ मधून कविता लोखंडे या भाजपच्या तिकिटावर निवडून लढल्या. त्यांना या निवडणूकीत चांगले यश मिळाले आहे.

5 / 5
कविता लोखंडे या नाशिक प्रभाग आठमधील भाजपच्या नगरसेवक आहेत. पण त्यांचा आदर्श सर्वांसमोर आहे.