पूजाघरात ठेवा फक्त या दोन मूर्ती, घरावर होईल पैशांची बरसात; संकटं जातील पळून!

तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तर घरात फक्त या दोन मूर्ती घेऊन आणा. या मूर्तींची पूजा केल्यास तुमची आर्थिक चणचण दूर होऊ शकते, असा दावा केला जातो.

| Updated on: Jul 10, 2025 | 9:31 PM
1 / 5
हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार महत्त्व आहे.  वास्तूशास्त्राचे नियम पाळून घराची रचना केली, घरातील सामान ठवले तर आयुष्यात भरभराट येते, असे म्हटले जाते. त्यामुळे अनेकजण घरातील प्रत्येक सामान वास्तूशास्त्रातील नियमानुसारच ठेवतात.

2 / 5
वास्तूशास्त्रानुसार कठोर परीश्रम करूनही घरातील आर्थिक चणचण दूर होत नसेल तर हे सर्वकाही वास्तूशास्त्रातील दोषामळेच होते. त्यामुळे आर्थिक अडचणींपासून सुटका हवी असेल तर वास्तूशास्त्रात एक खास बाब सांगण्यात आलेली आहे.

3 / 5
वास्तूशास्त्रानुसार पूजाघरात देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची मूर्ती ठेवली तर तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतात. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ सकतात.

4 / 5
माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांना धनाचे देवी, देवात म्हटले जाते. त्यामुळे पूजाघरात या दोन देव-देवतांच्या मूर्तींची स्थापना करून त्यांची रोज पूजा करावी. त्यामुळे घरातील आर्थिक चणचण दूर होते, असे म्हटले जाते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.