Photo : ‘केळवणाची घाई’, आस्ताद आणि स्वप्नालीसाठी प्रार्थनाकडून खास केळवण
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. सिध्दार्थ-मितालीच्या लग्नानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. (‘Kelvanachi Ghai’, a special kelvan from the Prarthana for the Astad and the Swapnali)

- मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. सिध्दार्थ-मितालीच्या लग्नानंतर आता अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.
- आस्ताद आणि स्वप्नाली हे दोघं 14 फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ला विवाह बंधनात अडकणार आहेत. मोठा आणि शाही विवाहसोहळा न करता या दोघांनीही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.
- स्वप्नाली आणि आस्तादसाठी त्यांच्या खास मित्रपरिवाराकडून केळवण आणि गेट टूगेदरचं आयोजन करण्यात येतेय.
- नुकतंच अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि तिच्या पतीनं या भावी जोडप्यासाठी खास गेट-टूगेदर आयोजित केलं होतं.
- प्रार्थनानं स्वत: हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.





