Ketu Gochar 2026: केतु नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींचे येणार गोल्डन दिवस तर काहींचे होणार नुकसान

Ketu Gochar 2026: जानेवारी 2026 मध्ये, केतू पूर्वा फाल्गुनीच्या पहिल्या टप्प्यात प्रवेश करेल. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होईल. या प्रभावामुळे काही राशींना फायदा होईल, तर काहींना आव्हानांचा सामना करावा लागेल.

| Updated on: Jan 20, 2026 | 5:59 PM
1 / 8
वैदिक ज्योतिषाच्या दृष्टीने ग्रहांच्या स्थितीत बदल आणि चाल बदलणे खूप महत्त्वाचे व प्रभावी असते. ग्रह राशी आणि नक्षत्र बदल करतात तेव्हा त्याचा प्रभाव राशींच्या जीवनावर पडतो. आता २५ जानेवारी २०२६, रविवारी केतु ग्रह पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणात गोचर करेल. हा गोचर सकाळी ७ वाजून ०९ मिनिटांनी होईल. केतुच्या या नक्षत्र गोचरामुळे राशींच्या जीवनावर प्रभाव पडेल. केतु नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक राशींना मिश्रित परिणाम मिळतील. याच्या प्रभावाने काही राशींना फायदा होईल तर काहींना नुकसान सहन करावे लागेल.

2 / 8

केतु ग्रहाला कर्म, वैराग्य आणि भ्रमाचा कारक मानले जाते. यामुळे करिअरमध्ये अचानक समस्या निर्माण होतात. कुटुंब आणि नातेसंबंधांमध्ये वाद होऊ शकतात. यामुळे तणाव वाढतो. हे डिप्रेशन, झोपेच्या समस्या आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेचे कारण बनते. असे मानले जाते की, केतु ग्रह मागील जन्मातील कर्मांचे फळ देतो.

3 / 8

वृषभ राशी – तुमचे कौटुंबिक संबंध सुधारतील. घरातील वातावरण चांगले राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तुम्हाला लाभ मिळू शकतो. तुमच्यासाठी काळा चांगला राहील.

4 / 8

मिथुन राशी – केतुचा नक्षत्र गोचर मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकेल. यामुळे जीवनात उतार-चढावाचा सामना करावा लागेल. कोणावरही डोळे झाक करून विश्वास ठेवू नका. व्यवसायात नुकसान होऊ शकते.

5 / 8

सिंह राशी – सिंह राशीच्या लोकांना संतानाकडून सुख मिळेल. तुम्हाला कोणती तरी शुभ बातमी मिळू शकते. कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी कराल. तुम्हाला अधिकारींचा सहकार्य मिळेल.

6 / 8

तुळ राशी – तुळ राशीच्या लोकांना केतुच्या नक्षत्र गोचराच्या परिणामाने खर्च वाढू शकतात. तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे.

7 / 8

वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक दृष्ट्या तुमचा काळ चांगला राहील. व्यवसायात लाभ होईल आणि लाभाचे योग बनतील.

8 / 8

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us