Satej Patil: ‘बळी राजाला बळ मिळो, पीक चांगले येऊ दे’… सतेज पाटलांचं जोतिबाला साकडं

| Updated on: Apr 16, 2022 | 4:43 PM

सतेज पाटील यांनीही, श्री जोतिबाचे दर्शन घेऊन चांगला पाऊस पडू दे, आणि बळीराजाला बळ मिळो, पीक चांगले येऊ दे, शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे तसेच महाराष्ट्र कोरोनामुक्त होउ दे अशी प्रार्थना यावेळी केली.

1 / 4
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापुरातील श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी/जोतिबा डोंगर  येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमीत्त आज मानाच्या सासनकाठीचे पूजन करून मिरवणुकीला सुरवात झाली.

2 / 4
दक्खनचा राजा श्री जोतिबा देवाची 'चैत्र यात्रा' गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे झालेली नाही. मात्र यंदा ही यात्रा भाविकांच्या प्रचंड उत्साहामध्ये साजरी होत आहे.

3 / 4
यावेळी सतेज पाटील यांनीही, श्री जोतिबाचे दर्शन घेऊन चांगला पाऊस पडू दे, आणि बळीराजाला बळ मिळो, पीक चांगले येऊ दे, शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे तसेच महाराष्ट्र कोरोनामुक्त होउ दे अशी प्रार्थना यावेळी केली.

4 / 4
गुलाल-खोबऱ्याची उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, ढोल-ताशांचा नाद, गगनचुंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचविणारे मानकरी, ‘श्रीं’चा अभिषेक केला.