
आल्याचं पाणी - आल्याचं पाणी प्यायल्यामुळे शरीरावर असलेली सूज कमी होते. कर्करोग. हृदय रोह आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

लिंबू पाणी - लिंबू पाणी प्यायल्यामुळे त्वचा निरोगी राहते. बेली फॅट कमी होतो. प्रतिकारशक्ती वाढते. व्हिटॅमिन C साठी देखील लिंबू पाणी योग्य पर्याय आहे..


तांदळाचे पाणी - तांदळाच्या पाण्यामुळे केस निरोगी राहतात. उर्जा वाढते, त्वचा चमकदार होते आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत होते.

सौफचं पाणी - मासिक पाळी साठी सौफचं पाणी उत्तम उपाय आहे. सौफच्या पाण्यामुळे वजन कमी होतं. शिवाय शरीरावर असलेली सूज कमी होते.