AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी स्वतःचे आरोग्य तज्ञ व्हा, या टिप्स नक्की फॉलो करा!

मधुमेह हा असा आजार आहे, जो लोकांना खूप दिवसांनी कळतो. अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, सुमारे 90 टक्के केसेसमध्ये लोकांना याचा त्रास होत असल्याचे समोर आहे. या टिप्सद्वारे तुम्ही स्वतःला यापासून वाचवू शकता, जाणून घ्या या टिप्सबद्दल. कारल्याचा रस प्यायचा म्हटंले की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

| Updated on: Apr 21, 2022 | 6:00 AM
Share
मधुमेह हा असा आजार आहे, जो लोकांना खूप दिवसांनी कळतो. अनेक संशोधनात असे समोर आले आहे की, सुमारे 90 टक्के केसेसमध्ये लोकांना याचा त्रास होत असल्याचे समोर आहे. या टिप्सद्वारे तुम्ही स्वतःला यापासून वाचवू शकता, जाणून घ्या या टिप्सबद्दल.

1 / 5
कारल्याचा रस प्यायचा म्हटंले की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, तर पोटाशी संबंधित समस्याही आपल्यापासून दूर राहतात. दररोज एक ग्लास कारल्याचा रस प्या.

2 / 5
जांभूळ हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषधाची भूमिका बजावते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकतात. लोक त्याच्या बिया वाळवतात आणि पावडर बनवतात आणि नंतर ते पाण्यासोबत पितात.

3 / 5
मधुमेहाच्या रुग्णांना चालण्याचा किंवा फिरण्याचा सल्लाही डॉक्टर आणि तज्ज्ञ देतात. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि स्वतःची काळजी घ्यायची असेल तर दररोज काही चालत जा.

मधुमेहाच्या रुग्णांना चालण्याचा किंवा फिरण्याचा सल्लाही डॉक्टर आणि तज्ज्ञ देतात. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि स्वतःची काळजी घ्यायची असेल तर दररोज काही चालत जा.

4 / 5
जे लोक नाश्ता वेळेवर करत नाहीत किंवा ते टाळतात, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही या आजाराच्या विळख्यात असाल किंवा नसाल पण नाश्ता वेळेत करण्याची सवय लावा.

जे लोक नाश्ता वेळेवर करत नाहीत किंवा ते टाळतात, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही या आजाराच्या विळख्यात असाल किंवा नसाल पण नाश्ता वेळेत करण्याची सवय लावा.

5 / 5
Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान