व्हायरल इन्फेक्शनपासून दूर राहायचंय? मग, दुधामध्ये मिसळा ‘हे’ घटक !

दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:33 PM, 19 Apr 2021
1/5
milk 1
गोल्डन दुधाचे महत्त्व
2/5
milk 2
दुधामध्ये सुकामेवा घालून प्या. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
3/5
milk 3
आल्याचे दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन, लोह, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत.
4/5
milk 4
दुधामध्ये भोपळ्याच्या, सूर्यफूलाच्या बिया घाला. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
5/5
milk 5
दुधासोबत खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-व्हायरल घटक, जीवनसत्त्वे आणि लोह असते, जे शरीर निरोगी ठेवते.