बीच वेव्हज - ही केशरचना 2021मधल्या सर्वात ट्रेंडिंग केशरचनांपैकी एक आहे. तुम्ही ते तुमच्या इन्स्टा फीडमधून स्क्रोल करताना पाहिलं असेल. ही स्टाइल करणं सोपं आहे. तुम्ही ती कोणत्याही पोशाखासोबत करू शकता, मग ते कॅज्युअल, औपचारिक किंवा इतर. ही केशरचना साध्या पोशाखांबरोबरच ओव्हर टॉप आउटफिट्समध्येही करता येते. | TV9 Marathi