Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 8 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 07, 2024 | 9:36 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. आज ऑफिसची कामे वेळेवर पूर्ण करण्यात यश मिळेल. तुम्ही महत्त्वाचे काम कठोर परिश्रम, संयम आणि शहाणपणाने पूर्ण कराल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही ज्येष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. घाईत तुम्ही घरातील काही महत्त्वाची वस्तू विसरु शकता, त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष ठेवा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तुम्हाला अचानक उत्पन्नाचे स्रोत मिळतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन लोक भेटू शकतात.आज तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मित्रांकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.कुटुंबात आनंद आणि समृद्धीचे वातावरण असेल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या बढतीची चांगली बातमी मिळेल. तुमचा जोडीदार आज तुमच्या कामात तुम्हाला साथ देईल. तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाल, ज्यामुळे नाते आणखी घट्ट होईल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  आज अनावश्यक विचार टाळा, अन्यथा गुंता वाढू शकते. तुम्ही कामाच्या ठिकाणी उत्साहाने काम कराल.आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
आज कौटुंबिक समस्या संपण्याची शक्यता आहे.तुम्ही तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत शेअर करू शकता.कोणतेही काम अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय करू नका. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज रखडलेली कामे पुन्हा करून पाहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीला लवकरच फळ मिळणार आहे. आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.