सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्यापैकी कोणाला निवडेल कतरिना कैफ, अखेर ‘त्या’ प्रश्नावर..

बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही कायमच चर्चेत असते. कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बाॅलिवूड चित्रपटांमध्ये कतरिना कैफ हिने एक मोठा काळ गाजवला आहे. कतरिना कैफ ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

| Updated on: May 07, 2024 | 3:50 PM
अभिनेत्री कतरिना कैफ हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

अभिनेत्री कतरिना कैफ हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
कतरिना कैफ हिने सलमान खान आणि त्यानंतर रणबीर कपूरला देखील डेट केले आहे. सध्या कतरिना कैफ हिचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

कतरिना कैफ हिने सलमान खान आणि त्यानंतर रणबीर कपूरला देखील डेट केले आहे. सध्या कतरिना कैफ हिचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

2 / 5
या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एका शोमध्ये पोहचल्याचे बघायला मिळतंय. यावेळी एक मुलगा कतरिना कैफला प्रश्न विचारतो.

या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एका शोमध्ये पोहचल्याचे बघायला मिळतंय. यावेळी एक मुलगा कतरिना कैफला प्रश्न विचारतो.

3 / 5
तो लहान मुलगा कतरिना कैफ हिला म्हणतो की, सलमान खान सर की रणबीर कपूर सर यांच्यापैकी तुम्ही कोणासोबत लग्न करणार.

तो लहान मुलगा कतरिना कैफ हिला म्हणतो की, सलमान खान सर की रणबीर कपूर सर यांच्यापैकी तुम्ही कोणासोबत लग्न करणार.

4 / 5
यावर कतरिना कैफ जोरात हसते आणि म्हणते की, इकडे ये मी तुझ्यासोबतच लग्न करते. आता कतरिना कैफ हिचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

यावर कतरिना कैफ जोरात हसते आणि म्हणते की, इकडे ये मी तुझ्यासोबतच लग्न करते. आता कतरिना कैफ हिचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार
राऊतांना खोट बोलण्याच व्यसन, सामनातून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार.
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस
पुणे अपघातानंतर त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा; जिंकणाऱ्याला 'हे' बक्षीस.
अधिकाऱ्याचा लेटरबॉम्ब, थेट शिंदेंना पत्र, एका मंत्र्यावरही गंभीर आरोप
अधिकाऱ्याचा लेटरबॉम्ब, थेट शिंदेंना पत्र, एका मंत्र्यावरही गंभीर आरोप.
फिरण्यासाठी कोकणात जाताय? जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची..
फिरण्यासाठी कोकणात जाताय? जरा थांबा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची...
उबाठाचा 'तो' गेम गजानन कीर्तिकरांच्या अंगलट, येत्या 2 दिवसांत कारवाई?
उबाठाचा 'तो' गेम गजानन कीर्तिकरांच्या अंगलट, येत्या 2 दिवसांत कारवाई?.
'त्या' खोचक टीकेनंतर कुणी काढलं मुख्यमंत्री शिंदेंचं इंग्रजीचं ज्ञान?
'त्या' खोचक टीकेनंतर कुणी काढलं मुख्यमंत्री शिंदेंचं इंग्रजीचं ज्ञान?.
कोणाचं वारं वाहणार? मविआ की महायुती? मतदानाचे आकडे कुणाला साथ देणार ?
कोणाचं वारं वाहणार? मविआ की महायुती? मतदानाचे आकडे कुणाला साथ देणार ?.
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर.
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले....