लव्ह बर्ड्स घरात ठेवणं शुभ की अशुभ? अविवाहित असाल तर…

घरात लव्ह बर्ड्स ठेवण्याचे फेंगशुईनुसार अनेक फायदे आहेत. ते प्रेमाचे प्रतीक असून, बेडरूममध्ये ठेवल्याने दाम्पत्यजीवन मधुर होते. हॉलमध्ये ठेवल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि अविवाहित लोकांच्या विवाहाचे योग जुळतात असे मानले जाते.

| Updated on: Apr 27, 2025 | 6:48 PM
1 / 10
अनेकांना घरी विविध प्राणी पक्षी पाळण्याची सवय असते. काही जण घरात कुत्रा, मांजर, पोपट, मासे यांसह विविध प्राणी पक्षी पाळतात.

2 / 10
काही लोकांना घरात लव्ह बर्ड्स ठेवणं प्रचंड आवडते. मात्र हे शुभ की अशुभ असते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

3 / 10
 फेंगशुईमध्ये मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे वर्णन आहे. फेंगशुईनुसार घरात लव्ह बर्ड्स ठेवण्याचे फायदे आणि तोटे काय असतात, हे पाहूया.

4 / 10
लव्ह बर्ड्स हे प्रेमाचे प्रतीक मानले जातात. त्यांची प्रतिमा बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमधील संबंध मधुर होतात.

5 / 10
घराच्या हॉलमध्ये लव्ह बर्ड्स ठेवल्याने आनंदाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते.

6 / 10
जर तुमच्या घरात अविवाहित व्यक्ती असतील तर तुम्ही घरात लव्ह बर्ड्स नक्की ठेवावे. यामुळे अविवाहित लोकांच्या विवाहाचे योग जुळून येतात असे म्हटले जाते.

7 / 10
जर घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला लव्ह बर्ड्स ठेवलात तर आर्थिक स्थिती मजबूत राहते.

8 / 10
घरात लव्ह बर्ड्स ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात, असेही म्हटले जाते.

9 / 10
जर लव्ह बर्ड्स ठेवणे शक्य नसेल, तर त्यांची सुंदर चित्रे किंवा प्रतिमा देखील घरात लावू शकता. यामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते.

10 / 10
लव्ह बर्ड्स घरामध्ये ठेवल्याने कुटुंबात आनंदी वातावरण तयार होते.