Maha Shivratri 2022 | महाशिवरात्रीनिमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात दूमदूमली मुक्ताई नगरी….

महाशिवरात्री निमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात दूमदूमली मुक्ताईनगर सजली आहे. आज सकाळपासूनच महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईचे दर्शनासाठी भाविक घेत आहेत.

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 1:03 PM
1 / 5
हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा (Mahashivratri 2022) विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात.

2 / 5
माता पार्वतींप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात.

3 / 5
 महाशिवरात्री निमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात दूमदूमली मुक्ताईनगर सजली आहे. आज सकाळपासूनच महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईचे दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविक घेत आहेत.

4 / 5
दोन वर्षांनंतर महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये मुक्ताईच्या भेटीने आनंद झाला आहे. शेकडो वर्षांची महाशिवरात्री मुक्ताई उत्सव होतोय साजरा होत आहे. कोरोनाचे नियम पाळात महाराष्ट्रातील अनेक दिंड्या मुक्ताईनगर मध्ये दाखल झाले आहेत.

5 / 5
कोरोना मुळे दोन वर्षांपासून आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन महाराष्ट्रातील वारकऱ्यांना होत नव्हते आज मंदिर खुले असल्याने महाराष्ट्रातील वारकरी मुक्ताईचे दर्शन घेत आहे.