अख्खं गाव पोहायला उतरलं, सांगलीत नक्की काय घडलं? पाहा Photos
श्रावण महिन्यात सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे कृष्णामाई जलतरण ग्रुपने आयोजित केलेल्या आनंद पोहण्याच्या कार्यक्रमात ८० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. आमणापूरपासून भिलवडी घाटापर्यंतच्या कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात हा कार्यक्रम पार पडला.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
