
मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कपूर कुटुंबियांमध्ये सर्वात अगोदर आता अर्जुन कपूर याचे लग्न होणार असल्याचे अनिल कपूर यांनी म्हटले.

तेंव्हापासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही सुरू आहे. लग्नाची चर्चा सुरू असतानाच मलायका अरोरा स्पॉट झालीये.

मलायका अरोरा ही विमानतळावर स्पॉट झालीये. विशेष म्हणजे अत्यंत खास लूकमध्ये मलायका अरोरा दिसत आहे. मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडलाय.

ओव्हरसाइज हुड्डीमध्ये मलायका अरोरा दिसलीये. काळ्या रंगाचा चश्मा मलायका अरोराने घातल्याचे दिसतंय. पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना मलायका दिसली.

आता मलायका अरोरा हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मलायका अरोरा सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.