PHOTO | ‘शी मेड माय वॉल हॅप्पी’, संस्कृती बालगुडेनं घराच्या भिंतीवर रेखाटलं ‘मधुबाला’चं चित्र!
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या संस्कृतीनं नुकतंच तिच्या नव्या वॉल पेंटिंगचा व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

सुंदर अभिनेत्री असण्याबरोबरच संस्कृती बालगुडे एक उत्तम चित्रकारदेखील आहे.
- सुंदर अभिनेत्री असण्याबरोबरच संस्कृती बालगुडे एक उत्तम चित्रकारदेखील आहे.
- फावल्यावेळेत चित्र काढणाऱ्या संस्कृतीने लॉकडाऊन दरम्यान आपल्या चित्रकलेच्या छंद बराच वेळ दिला आहे.
- सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या संस्कृतीनं नुकतंच तिच्या नव्या वॉल पेंटिंगचा व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
- यावेळेस तिने ‘सौंदर्याची खाण’ असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला यांचं वॉल पेंटिंग रेखाटलं आहे.
- संस्कृतीच्या या सुंदर पेंटिंगवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करत तिच्या कलेचं कौतुक केलं आहे.





