AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेचं मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो

अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे. ('Mazha Hoshil Na' Fame Gautami Deshpande's Beautiful look, see photo)

VN
VN | Updated on: Dec 13, 2020 | 2:59 PM
Share
मराठमोळी अभिनेत्री  मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचे अनेक चाहते आहेत. मात्र तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा सध्या आपल्या अभिनयानं आणि अदाकारीनं चाहत्यांना घायाळ करत आहे.

1 / 5
 'माझा होशील ना'या मालिकेतून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेत सई आणि आदित्यची लव्हस्टोरी अधिकच फुलत आहे.

'माझा होशील ना'या मालिकेतून गौतमी घराघरात पोहोचली. मालिकेत सई आणि आदित्यची लव्हस्टोरी अधिकच फुलत आहे.

2 / 5
एका लग्नाचं निमित्त पुढे करत गौतमीनं ही सुंदर साडी परिधान केली आहे. तिनं हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

एका लग्नाचं निमित्त पुढे करत गौतमीनं ही सुंदर साडी परिधान केली आहे. तिनं हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
गौतमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सेटवरील गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करत असते.

गौतमी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती सेटवरील गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करत असते.

4 / 5
निळ्या रंगाच्या या साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे. गौतमीनं तिच्या खास दादा लोकांसोबतही फोटोशूट केलं. अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि भूषण प्रधानसुध्दा या लग्नाला उपस्थित होते.

निळ्या रंगाच्या या साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे. गौतमीनं तिच्या खास दादा लोकांसोबतही फोटोशूट केलं. अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि भूषण प्रधानसुध्दा या लग्नाला उपस्थित होते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली