AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब… बॉलिवूडच्या या अभिनेत्री एवढ्या उंच की त्यांच्यासोबत रोमान्स करताना कलाकार..

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात उंच स्टार मानले जाते. त्यांची उंची सर्वाधिक आहे, इतर सर्व स्टार त्यांच्यापेक्षा उंचीने लहान आहेत. पण उंचीच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांनाही टक्कर देणाऱ्या अभिनेत्री इंडस्ट्रीत आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्री कोण आहे.

| Updated on: Feb 21, 2025 | 1:54 PM
Share
बॉलिवूडची तऱ्हाच न्यारी आहे. या इंडस्ट्रित प्रत्येकाला काम मिळतं. आता रंगरुप, उंची पाहू नव्हे तर त्याचा अभिनय पाहून कामं दिली जातात. जितका ताकदीचा अभिनेता/अभिनेत्री तेवढी डिमांड अधिक. बॉलिवूडचं हे आताचं स्वरुप आहे. पण एकेकाळी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी देखणा चेहरा, गोरी कांती असावी लागायची. इतकंच नाही तर उंचीही अत्यंत महत्त्वाची मानली जायची. एखादी अभिनेत्री उंच असेल तर तिला सिनेमात घेताना निर्माते, दिग्दर्शक शंभर वेळा विचार करतात. नायकापेक्षा नायिका उंच नसावी असा बॉलिवूडचा अलिखित प्रघात आहे. पण कथेची गरज पाहून जास्त उंची असूनही अभिनेत्रींना साईन केलं जातं. त्यावेळी मात्र नायकाला उंच टाचेचे बूट घालून अभिनय करावा लागतो. बॉलिवूडमध्ये या सर्वाधिक उंची असलेल्या काही अभिनेत्री पाहुयात...

1 / 8
1999 ची मिस वर्ल्ड युक्ता मुखी ही सर्वात उंच अभिनेत्री आहे. तिला बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात उंच अभिनेत्री मानले जाते. युक्ताची उंची 5 फूट 11 इंच आहे. तिची उंची अमिताभ बच्चन यांच्या उंचीच्या जवळपास आहे. तिने हाय हिल्सच्या सँडल घातल्या तर ती अमिताभ यांच्यापेक्षाही उंच दिसते.

2 / 8
दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्री मानली जाते. तिची उंची 5 फूट 9 इंच आहे. दीपिका पादुकोण खूप उंच दिसते.

3 / 8
बॉलिवूडमधील हिट अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ देखील खूप उंच आहे. कतरिना कैफची उंची दीपिका पादुकोणसारखी 5'9 आहे.

4 / 8
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची उंची 5 फूट 9 इंच आहे. त्याने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

5 / 8
स्टायलिश अभिनेत्री सोनम कपूर तिच्या वडिलांसारखीच उंच आहे. सोनम कपूरची उंची 5'9 आहे. तिची उंचीची सरासरी मुलींपेक्षा जास्त आहे.

6 / 8
'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' फेम अभिनेत्री कृती सॅनन उंचीच्या बाबतीत दीपिका पदुकोणला कडक टक्कर देते. ती 5 फूट 9 इंच उंच आहे.

7 / 8
डायना पेंटी इतर अभिनेत्रींपेक्षा खूपच उंच आहे. तिची उंची 5 फूट 10 इंच आहे.

8 / 8
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.