AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery | मशरूम खाणे बेतले जीवावर ; आसाममध्ये विषारी मशरूमच्या सेवनाने 24 तासात 13 लोकांचा मृत्यू

आसाममध्ये जंगली विषारी मशरूम खाल्ल्याने एका लहान मुलासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (AMCH) चे दिब्रुगढमधील अधीक्षक प्रशांत दिहिंगिया यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये जंगली मशरूम खालेल्या बहुतेक रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

| Updated on: Apr 13, 2022 | 6:57 PM
Share

1 / 5
या प्रकरणात  रुग्णालयात दाखल झालेल्या अन्य काहीजणांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहीतही अधीक्षक प्रशांत दिहिंगिया यांनी दिली आहे. माहितीचा आभाव व विषारी मशरूमची ओळखू न शकल्याने मशरूम खाने नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यातच नागरिकांचा मृत्यू होत आहे.

2 / 5
आसामच्या पूर्व भागात असलेल्या चरैदेव, दिब्रुगड, शिवसागर आणि तिनसुकिया जिल्ह्यातील चहाच्या बागेतील काम कारणाऱ्या 35 नागरिकांना  गेल्या पाच दिवसांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे लोक मशरूम खाल्ल्यानंतर आजारी पडले आहेत.

3 / 5
रुग्णालयात दाखल केलेल्या 35 पैकी 13 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. दरवर्षी जंगली मशरूमच्या सेवनाने अनेक लोक आजारी पडण्याच्या घटना घडतात. जंगलात आढळून येणाऱ्या मशरूममधील  विषारी मशरूम  अनेकदा नागरिकांना ओळखता येत नाहीत.

4 / 5
 जंगलात असलेल्या विषारी मशरूमचे सेवन न करण्याविषयी लोकांमध्ये  जागृती करणे आवश्यक असल्याचे मत दिहिंगिया यांनी व्यक्त केले आहे.

5 / 5
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.