Diwali Festival Market : संभाजीनगरात गर्दीच गर्दी, बाजारपेठ लोकांनी फुलली, खरेदीसाठी मोठा उत्साह!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असून बाजारत खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

| Updated on: Oct 18, 2025 | 6:30 PM
1 / 5
सध्या दिवाळीनिमित्त बाजार फुलला आहे. लोक खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाहेर पडले आहेत. संभाजी नगरातही लोकांची मोठी गर्दी झालेली आहे.

2 / 5
दिवाळी खरेदीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहरातल्या पैठण गेट मार्केटमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. लोक कपडे, तोरणमाळ, दिवे तसेच इतर खरेदीसाठी गर्दी करताना पाहायला मिळाले.

3 / 5
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी इथे मोठी गर्द केली आहे. ही गर्दी लक्षात घेता पोलिसांनी पैठण गेट परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. इथे फक्त लोकांना खरेदी करण्यासाठी येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

4 / 5
शनिवार आणि रविवार या दोन सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी ग्राहकांची झाली मोठी गर्दी झालेली आहे. ही गर्दी पाहता रोज लक्षावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.

5 / 5
विशेष म्हणजे लोकांची मागणी लक्षात घेता सध्या छत्रपती संभाजीनगरात दिवे, तोरण, फुलं, कपडे, पूजेसाठीचे सामन अशा गोष्टींची बाजारात रेलचेल पाहायला मिळत आहे.