AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Job Layoffs: आजच तुमचा शेवटचा दिवस उद्यापासून येऊ नका, एक ई-मेल अन् अनेक लोक एका झटक्यात बेरोजगार

आजच तुमचा शेवटचा दिवस आहे तुम्ही उद्यापासून ऑफिसमध्ये येऊ नका असा ई-मेल आला आणि अनेक लोकांना बेरोजगार व्हावं लागले आहे.

| Updated on: Sep 15, 2026 | 12:08 PM
Share
सप्टेंबरमध्ये काही कर्मचाऱ्यांना कोणतीही मोठी सार्वजनिक घोषणा न करता ‘सायलेंटली’ Termination Email पाठवला. या ईमेलमध्ये व्यापक संघटनात्मक बदलचा भाग म्हणून संबंधित कर्मचाऱ्यांची पदे रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

1 / 6
विशेष म्हणजे एका बाजूला ओरॅकल विविध विभागांमधील कर्मचारी संख्या कमी करत असताना दुसऱ्या बाजूला विविद पदांसाठी भरतीही सुरु आहे. डेटा सेंटर बांधकाम, पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, AI/ML, नेटवर्क रिलायबिलिटी आणि कंपनीच्या वेगाने विस्तारत असलेल्या AI Infrastructure Business शी संबंधित पदांसाठी सध्या भरती सुरु आहे.

2 / 6
कंपनी काही विभागांमध्ये खर्च कमी करत असल्यामुळे संख्या घटवत आहे. त्याच वेळी AI डेटा सेंटर आणि या डेटा सेंटरना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक सुरु आहे.

3 / 6
ओरॅकलच्या Workforce Developments वर लक्ष ठेवणाऱ्या स्वतंत्र बाजार संशोधक Amanda Goodall यांनी 14 सप्टेंबर रोजी X वर एक पोस्ट केली आहे, एका पोस्टमध्ये सांगितले की, "काही टीममध्ये दुहेरी आकडी टक्केवारीने कर्मचारी कपात होत असल्याचे त्यांना समजले."

4 / 6
कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येत असलेल्या ईमेलमध्ये त्यांच्या पदाबाबत कठीण निर्णय घेण्यात आले आहे. ओरॅकलच्या सध्याच्या व्यावसायिक गरजांचा विचार केल्यानंतर व्यापक संघटनात्मक बदलाचा भाग म्हणून संबंधित कर्मचाऱ्याचे पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ईमेलमध्ये होते. त्यामुळे ईमेल ज्यादिवशी मिळाला तो कर्मचाऱ्यांचा शेवटचा दिवस होता.

5 / 6
कंपनीने संबंधित कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल आभार मानले आणि आवश्यक Termination Paperwork पूर्ण केल्यानंतर कर्मचारी कंपनीच्या नियम आणि अटींनुसार Severance Package म्हणजेच सेव्हरन्स पॅकेज मिळण्यास पात्र ठरतील, असे सांगितले.

6 / 6
Follow Us
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण