कंदीलावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पैठणी कंदीलांचा नवा साज

कागद, लाकूड अशा पर्यावरणपूरक वस्तू वापरुन तयार करण्यात आलेल्या आकाशकंदीलांना पैठणी साड्यांची जोड 'हर्षाभि क्रिएशन'ने दिली आहे

Paithani Aakash Kandeel Diwali, कंदीलावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, पैठणी कंदीलांचा नवा साज
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *