अय… मराठीत सांगितलेलं कळत न्हाय व्हय, इंग्रजीत… आर्चीच्या एका संवादाने यवतमाळकर घायाळ

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. रिंकू राजगुरूची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे रिंकू ही सोशल मीडियवर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

| Updated on: Sep 12, 2024 | 9:30 PM
1 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्याबद्दल तरूणाईमध्ये एक आर्कषण बघायला मिळते. रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ती दिसते.

2 / 5
आता नुकताच रिंकू राजगुरू ही यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथे आली होती. रिंकू राजगुरू हिला पाहण्यासाठी यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली.

3 / 5
दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सैराट फेम रिंकू राजगुरू खास आकर्षणाचा केंद्रबिंदू होती.

4 / 5
रिंकू राजगुरूची एक झलक बघता यावी, यासाठी दिग्रस मतदारसंघातून हजारो लोक पोहोचले होते. विशेष म्हणजे यावेळी रिंकू राजगुरू हिने खास डायलॉग देखील बघितला.

5 / 5
यावेळी रिंकू राजगुरू हिने म्हटले की, मराठीत कळत नाही, इंग्रजीत सांगू का...रिंकूचा डायलॉग ऐकताच लोकांनी एकच मोठा गोंधळ केल्याचे बघायला मिळाले.