PHOTOS : तब्बल 1 वर्षानंतर पंकजा मुंडे-धनंजय मुंडे भेट, दोघांच्याही चेहऱ्यावर ‘मुस्कान’!

तब्बल एक वर्षानंतर आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे एकत्र दिसून आले. ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’ पाहायला मिळाला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:30 PM, 27 Oct 2020
Dhananjay Munde Emotional Call