PHOTOS: भारतातील एकमेव शाकाहारी गाव, सर्व लोकांच्या या सवयीमागील अजब गोष्ट, वाचा…

विविधतेने नटलेल्या भारतात प्रत्येक गावाची एक वेगळी गोष्ट असते. असंच एक गाव आहे जे देशातील एकमेव शाकाहारी गाव असल्याचं सांगितलं जातं. या गावातील सर्व लोक शाकाहारी आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 1:00 AM, 13 Apr 2021
PHOTOS: भारतातील एकमेव शाकाहारी गाव, सर्व लोकांच्या या सवयीमागील अजब गोष्ट, वाचा...
चांगल्या समाजासाठी मांस, मासे, दारु सोडणे आवश्यक असल्याचं त्याचं मत होतं. लोक त्यांची गोष्ट ऐकायचेही. त्यामुळेच अनेक लोकांनी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. या गावातील लोकांनी देखील मनापासून शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला.