AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, 5 महिन्यांत 5 राशींसाठी पेटारा उघडणार, होणार पैशांची बरसात!

बाबा वेंगा जगातील महान भविष्यवेत्त्यांपैंकी एक आहेत. एका आजारामुळे लहाणपणीच त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. पण बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या आतापर्यंतच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.

| Updated on: Aug 01, 2025 | 9:17 AM
Share
बाबा वेंगा जगातील महान भविष्यवेत्त्यांपैंकी एक आहेत. एका आजारामुळे लहाणपणीच त्यांच्या डोळ्यांची दृष्टी गेली. पण बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या आतापर्यंतच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.  बाबा वेंगाने 2025 सालासाठी काही चांगल्या भविष्यवाण्यादेखील केलेल्या आहेत. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार पाच राशींना पुढच्या सहा महिन्यांत चांगले दिवस येणार आहेत.

1 / 8
बाबा वेंगाने 2025 सालातील सर्वांत लकी राशींबाबत भाकित व्यक्त केलेलं आहे. बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार या राशींवर आगामी पाच महिन्यांत पैशांची बरसात होईल.

2 / 8
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार मेष राशीसाठी पुढचे काही महिने चांगले असतील. पुढच्या काही महिन्यांत या राशीच्या लोकांमध्ये मोठे बदल होती. हे बदल सुरुवातीला तुम्हाला चांगेल वाटणार नाहीत. पण नंतर हे बदल चांगले ठरतील.

3 / 8
वृषभ राशीच्या लोकांसाठीही पुढचे काही दिवस चांगले असतील. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. या काळात करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील.

4 / 8
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यातही पुढच्या काही महिन्यांत चांगल्या गोष्टी घडतील. या लोकांचा मान-सन्मान वाढेल. तसेच त्यांना अनेक संधी मिळतील. त्यांना आगामी काळात मोठा लाभ होईल.

5 / 8
कर्क राशीच्या लोकांचेही मनोबल वाढेल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच पुढच्या काही महिन्यांत काही क्षेत्रांत मोठे यश मिळू शकेल.

6 / 8
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार कुंभ राशीच्या लोकांनाही पुढच्या काही महिन्यांत अनेक संधी मिळतील. या वर्षी तुमच्यामागे लागलेल्या साडेसातीचा हा शेवटचा टप्पा असेल.

7 / 8
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.