Rashi Bhavishya : तीन राशींवर महासंकट, आयुष्यातला वाईट काळ हाच; काय काळजी घ्यावी?
येत्या 9 ऑगस्ट रोजी चंद्रदेव शनीदेवाच्या राशीमध्ये विराजमान होणार आहे. त्यामुळे चंद्रदेवाने चाल बदलल्यामुळे त्याचा काही राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर उशिरा रात्री चंद्रदेव कुंभ राशीत गोचर करेल. मकर आणि कुंभ या दोन्ही राशींवर शनी ग्रहाचे स्वामित्व आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
